"अँडी राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्स वगळले ,  ७ वर्षांपूर्वी
छो
Wikipedia python library v.2
(image 2013)
छो (Wikipedia python library v.2)
| updated = जुलै २०१३
}}
'''अँडी राम''' ([[हिब्रू भाषा|हिब्रू]]: אנדי רם; जन्म: १० एप्रिल १९८०) हा [[इस्रायल]]ी [[टेनिस]]पटू आहे. रामने [[व्हेरा झ्वोनारेवा]]सोबत [[२००६ विंबल्डन स्पर्धा|२००६ विंबल्डन]]मधील मिश्र दुहेरी, [[नथाली डेशी]]सोबत [[२००७ फ्रेंच ओपन]]मधील मिश्र दुहेरी तसेच [[जोनाथन एर्लिख]]सोबत [[२००८ ऑस्ट्रेलियन ओपन]]मधील पुरुष दुहेरी ही तीन [[ग्रॅंडस्लॅमग्रँडस्लॅम (टेनिस)|ग्रॅंडग्रँड स्लॅम]] अजिंक्यपदे मिळवली आहेत. ग्रॅंडग्रँड स्लॅम स्पर्धेत विजय मिळवणारा तो पहिला इस्रायली टेनिसपटू आहे.
 
==बाह्य दुवे==
६३,६६५

संपादने