"उन्हाळी प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो "उन्हाळी प्रमाणवेळ" सुरक्षित केला: अनुत्पादक संपादन युद्ध: भारताच्या सीमा पक्षपाती पद्धतीने द�
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{भाषांतर}}
 
* या लेखातून एक नकाशा भारताच्या सीमा पक्षपाती पद्धतीने दाखवलेल्या असल्यामुळे वगळला. त्याची जागा घेऊ शकेल असा भारताच्या सीमा सुयोग्य पद्धतीने दाखवलेला नकाशा उपलब्ध झाल्यास लावला जाईल. लेख पान आंतरविकि उत्पातक संपादन युद्धामुळे तात्पुरते सुरक्षीत केले आहे. संपादन गाळणीच्या माध्यमातून सुरक्षा दिल्या नंतर लेखाचा सुरक्षास्तर कमी केला जाईल.
 
 
'''उन्हाळी प्रमाणवेळ''' (किंवा ''ग्रीष्म प्रमाणवेळ'') ({{lang-en|Daylight saving time, summer time}}) ही जगातील अनेक देशांमध्ये उन्हाळ्यामधील स्थानिक [[प्रमाणवेळ]] आहे. विशेषतः [[शीत कटिबंध]]ांमधील भागात उन्हाळ्यातील जास्त काळ टिकणार्‍या सूर्यप्रकाशाचा फायदा घेण्यासाठी दरवर्षी वसंत ऋतूमध्ये स्थानिक वेळ एक तास पुढे ढकलली जाते व उन्हाळा संपल्यानंतर साधारण शरद ऋतूमध्ये ही वेळ एक तास मागे केली जाते. [[जॉर्ज व्हरनॉन हडसन]] ह्या [[न्यू झीलंड]]च्या शास्त्रज्ञाने १८९५ साली उन्हाळी प्रमाणवेळेची संकल्पना मांडली.