"अ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
मराठी वर्णमालेतील मूलध्वनी पहिला वर्ण .पहिला [[मूळाक्षर#स्वर|स्वर]].मराठीत अ चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतातल्या प्रमाणे 'अ' चा दीर्घोच्चार 'आ' होत नाही.<ref>सुलभ मराठी व्याकरण लेखन ':मो.रा.वाळंबे</ref><ref>"मराठी व्याकरण": डॉ. लीला गोविलकर</ref>. संत ज्ञानेश्वर 'अ'काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात.'अ' हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिक रित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिल च्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे.
 
[[File:Devanagari a.svg|right|100px|'अ' हे अक्षर [[देवनागरी लिपी]]त]]
 
==उच्चार==
"https://mr.wikipedia.org/wiki/अ" पासून हुडकले