"सानिया मिर्झा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ५५:
== कारकीर्द ==
सानियाने वयाच्या सहाव्या वर्षीपासुन टेनिस खेळण्यास सुरूवात केली. [[इ.स. २००३|२००३]] मध्ये व्यावसायिक टेनिस मध्ये प्रवेश केला. [[डब्ल्यू.टी.ए.]] च्या क्रमवारीत एकेरीमध्ये ३१ आणि दुहेरीमद्ये १०९ इतका वरचा क्रमांक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. [[इ.स. २००५|२००५]] मध्ये [[हैदराबाद ओपन]] एकेरी स्पर्धा जिंकून ती डब्ल्यू. टी. ए. एकेरी स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली.
[[File:Sania Mirza (5995543739).jpg|right|300px]]
 
==ग्रॅंड स्लॅम कारकीर्द==
=== महिला दुहेरी: १ (०-१) ===