"आर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
[[आशिया मायनर]]मधील [[बोगाझकोई]] या ठिकाणी इ.स. पूर्व १४०० च्या सुमारास एक [[शिलालेख]] सापडला. या शिलालेखामध्ये आर्यांच्या ऋग्वेदातील [[इंद्र]], [[मित्र]], [[वरूण]] या देवतांचा उल्लेख आला आहे. त्यामुळे आजमितीस बोगाझकोईच्या शिलालेखावरून [[आशिया]] मायनर हे आर्यांचे मूळ निवासस्थान असावे असे ग्राह्य धरले आहे.
 
==आर्यांचे आर्थिक जीवन==
==शब्दाची व्युत्पत्ती==
 
आर्य सप्तसिंधूच्या सुपीक परिसरात राहात होते. तेव्हा सुरवातीच्या काळात पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. तोच त्यांच्या आर्थिक जीवनाचा पाया होता. आर्य गंगा-यमुनाच्या खोर्यात पोहोचले तेव्हा शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय झाला. गहू, सातू, जव, ऊस, कापूस, मोहरी, फळभाज्या यांचे उत्पादन आर्य घेत असत. शेतीबरोबरच पशुपालन हा पूरक व्यवसाय केला जाई. गायींचा वापर विनीमयाचे साधन म्हणून केला जाई. विनिमयाच्या साधनात निष्क या नाण्याचा वापरही केला जाई. त्याकाळी गायींच्या संख्येवरून कुटुंबाची आर्थिक स्थिती ठरवली जाई. शेतकरी आपल्या उत्पन्नाचा सहावा भाग राजाला कर म्हणून देत असत.
"https://mr.wikipedia.org/wiki/आर्य" पासून हुडकले