"पुंथानम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ==पूंथानम्== महाराष्ट्रातील देहु गावातील संत तुकाराम हे जसे पंढरप...
(काही फरक नाही)

१७:१५, १ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

पूंथानम्

महाराष्ट्रातील देहु गावातील संत तुकाराम हे जसे पंढरपुरच्या पांडुरंगाचे अनन्य भक्त होते तसेच दक्षिणेतील केरळ राज्यामधिल संत पूंथानम् हे भगवान गुरुवायुरप्पा (म्हणजेच साक्षात श्रीकृष्ण्) चे अनन्य भक्त होते. त्यांचे हे जीवनचरित्र साधकांना नक्कीच उद्बोधक वाटेल.