"सालबेग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ १३:
बलगंडीमध्ये असलेल्या रामानंदी संप्रदायाच्या बलगंडी छत मठाच्या जवळच सालबेगची समाधि आहे. जणूकाही आपल्या अत्यंत प्रिय असलेल्या भक्त सालबेगची जगाला आठवण करुन देण्याकरिता प्रत्येक वर्षी रथोत्सवाच्या वेळी भगवान जगन्नाथाचा रथ छ्त मठाजवळ म्हणजेच सालबेगच्या समाधिजवळ (मौसिमा मंदिराजवळ) थांबतो. आपल्या जीवनकाळात सालबेगने भगवान जगन्नाथ, राधाकृष्ण, शंकर आणि माता मंगला ह्या देवांना उद्देशून एकंदरीत १५० भक्तिगीते विविध भाषांमध्ये लिहिली. त्याचे सर्वात प्रख्यात भक्तिगीत, "आहे नील सईल (हे महान नील पर्वता..) हे होय.
 
हे नील पर्वतावरील भगवंता ||
हत्तीप्रमाणे तुम्ही मंदिराबाहेर येता ||
आमचे घनघोर दु:खारण्य दूर करण्याकरिता ||
जैसे सोंडेने कमलपुष्प अलगद खुडून अर्पिता ||
सर्व दु:खांना आमच्या मूठमाती तुम्ही देता ||
"https://mr.wikipedia.org/wiki/सालबेग" पासून हुडकले