"भाऊ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रात ’भाऊ हे नाव लावणारे अनेक लेखक, कवी आणि इतर क्षेत्रांतील व्यक्ती आहेत, किंवा होऊन गेल्या आहेत. त्यांच्यापैकी काहींचा हा परिचय :-
 
* [[भाऊसाहेब महाराज उमदीकर]] -
* भाऊ काळवीट -कवी; ’माझेही थोडेसे’ हा त्यांचा काव्यसंग्रह.
* [[भाऊसाहेब केतकर]] -
* [[भाऊराव कोल्हटकर]] -एक मराठी नाट्य‍अभिनेते.
* भाऊ गांवडे -कथाकार; ’प्रकाशाच्या उंबरठ्यावर’ हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक
* [[भाऊसाहेब तारकुंडे]] -मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि एक रॉयवादी लेखक.
* [[भाऊसाहेब थोरात]] -
* [[भाऊ दाजी लाड]] -एक मराठी समाज सेवक.
* भाऊ धर्माधिकारी - [[दादा धर्माधिकारी|दादा धर्माधिकारींचे]] बंधू. ’दादांची भाषणे’ हे संपादित पुस्तक आणि ’उच्चार्थ साधक शंकर राव’ हे त्यांनी लिहिलेले चरित्र.
* [[भाऊसाहेब निंबाळकर]] -
* [[भाऊसाहेब पडसलगीकर]]
* [[भाऊसाहेब पाटणकर]] -
* [[भाऊराव पाटील]] -एक सुप्रसिद्ध मराठी शिक्षण महर्षी
Line १४ ⟶ १९:
* भाऊ बाविस्कर -मराठी लेखक; ’’राजा चैतम्याचा’आणि विस्तवाशी खेळायचंय मला’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके.
* भाऊ मांडवकर -एक मराठी कवी आणि लेखक. पानोळ्या आणि राखुंडा हे त्यांचे काव्यसंग्रह आणि ’काय गुन्हा केला?’ ही कादंबरी.
* [[भाऊसाहेब राजाराम वाकचौरे]] -
* भाऊ रानडे -एक राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते. ’शलाका’ या नावाचे त्यांनी .....चे चरित्र लिहिले आहे.
* भाऊसाहेब बाळासाहेब पवार -चरित्रलेखनकर्ते; ’संभाजी महाराजांचे चरित्र’ या पुस्तकाचे लेखक.
* भाऊसाहेब मंत्री -’अश्राप’ या कादंबरीचे लेखक.
* [[भाऊ हर्णेकर]] -
* [[भाऊसाहेब हिरे]] -काँग्रेसचे एक दिवंगत पुढारी आणि मराठी राजकारणी.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/भाऊ" पासून हुडकले