"सी.बी.डी. बेलापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख बेलापूर, नवी मुंबई वरुन सी.बी.डी. बेलापूर ला हलविला
छोNo edit summary
ओळ १:
'''बेलापूर''' हे [[नवी मुंबई]]तील एक प्रगत नगर आहे. हे [[मुंबई]]च्या [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर)|मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील]] एक स्थानक आहे. या बेलापूरच्या सेन्ट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट नावाच्या भागात विविध कंपन्यांच्या इमारती आहेत. म्हणून हे बेलापूर सीबीडी बेलापूर किंवा नुसतेच सीबीडी म्हणून ओळखले जाते. बेलापूर नावाची महाराष्ट्रात अनेक गांवे आहेत. दुसरे प्रसिद्ध बेलापूर अहमदनगरजवळ आहे .महाराष्ट्रातला पहिलावहिला साखर कारखाना या दुसऱ्या बेलापूरलाआहे.
 
 
{{विस्तार}}
 
{{Location map
|Mumbai
Line १५ ⟶ १०:
|float=right
}}
[[चित्र:CBD Belapur exit sign on Sion Panvel Highway.jpeg|250 px|इवलेसे|सायन पनवेल महामार्गावर सी.बी.डी. कडे जाण्याचा मार्गदर्शक फलक]]
'''सी.बी.डी. बेलापूर''' हा [[नवी मुंबई]] शहराचा एक नोड आहे. नवी मुंबईच्या इतर नोडप्रमाणे हा नोड देखील [[सिडको]]ने विकसित केला आहे. सी.बी.डी. बेलापूर भागात अनेक कंपन्यांची कार्यालये, सिडकोचे मुख्यालय सिडको भवन, तसेच कोकण भवन, [[रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया]] इत्यादी अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये स्थित आहेत.
 
[[सी.बी.डी. बेलापूर रेल्वे स्थानक]] हे [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर)|मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील]] एक स्थानक आहे.
 
{{साचा:मुंबई महानगर क्षेत्र}}
{{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य(हार्बर)|स्थानक={{PAGENAME}}|दक्षिणेकडचे स्थानक= सीवूड्‌स |उत्तरेकडचे स्थानक=खारघर |स्थानक क्रमांक=२१|दूरध्वनी क्रमांक=|फॅक्स क्रमांक=|ई-मेल पत्ता=|संकेत स्थळ=|अंतर=?||||||||}}
 
 
{{साचा:मुंबई महानगर क्षेत्र}}
 
{{Stub-भारतीय रेल्वे}}
 
[[वर्ग:मुंबईचीनवी उपनगरेमुंबई]]
[[वर्ग:मुंबईतील रेल्वे स्थानके]]
[[वर्ग:मुंबई]]