"अँटिगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 36 langlinks, now provided by Wikidata on d:Q316390
No edit summary
ओळ १:
'''अँटिगा''' हे [[कॅरिबियन समुद्र|कॅरिबियन समुद्रातील]] [[अँटिगा आणि बार्बुडा]] देशातील दोन मोठ्या बेटांपैकी एक आहे. [[वेस्ट इंडीझ]]च्या [[लीवार्ड आयलंड्स]] या द्वीपशृंखलेमधील या बेटाचे स्थानिक नाव ''वलाद्ली'' किंवा ''वदाद्ली'' (''आपले स्वतःचे'') असे आहे.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अँटिगा" पासून हुडकले