"दुर्गा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
==दुर्गेची रूपे==
दुर्गेची नऊ रूपे आहेत.यांना शक्तिरूपे म्हणतात:
* [[शैलपुत्री]] - [[हिमालय|हिमालयाच्या]] तपश्चर्येने प्रसन्‍न होऊन देवीने कन्यारूपाने पृथ्वीवर जन्म घेतला, म्हणून ती [[हिमालय|हिमालयपुत्री]]. म्हणून पुराणात तिचा उल्लेख शैलपुत्री असा होतो. आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे तिने विष्णूशी लग्न करता [[शिव|शंकराला]] वरले. म्हणून शैलपुतीशैलपुत्री दुर्गा ही दृढनिश्चयाची आणि कठोर तपाची शिकवण देते.. नवरात्राच्या पहिल्या दिवशी हिचे पूजन करतात.
* [[ब्रम्हचारिणी]] - म्हणजे ब्र्ह्मपद प्रदान करणारी. उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातात [[कमंडलू]] असे तेजोमय स्वरूप. पूजनाने सिद्धी व विजय प्राप्त होतात असा समज आहे. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या रूपाची पूजा करतात.
* [[चंद्रघंटा]] - कल्याण करणारे व शांतिदायक दशभुजा स्वरूप. शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. सर्व हातांत अस्त्रे आहेत. पूजनाने सर्व कष्टांर्‍यानकष्टांर्‍ना मुक्ती मिळते असाअसे समज आहेम्हणतात. नवरात्राच्या तिसर्‍या दिवशी हिचे पूजन करतात.
* [[कुष्मांडा]] - अष्टभुजा स्वरूपातले रूप. .पूजनाने रोग नष्ट होतात असा समज आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा. .हिला कोहळ्याचा बळी दिला जातो.वाहन सिंह आहे. नवरात्राच्या चवथ्या दिवशी हिची पूजा होते..
* [[स्कंदमाता]] - [[कार्तिकेय|स्कंदाची]] माता म्हणून असलेले चार भुजांचे स्वरूप. कमळासनावर विराजमान आहे. या देवीचा वर्ण पूर्ण शुभ्र आहे. नवरात्राच्या पाचव्या दिवशी हिचे पूजन करतात.
* [[कात्यायनी]] - 'कत' नावाच्या ऋषीच्या कुलात, 'कात्यक' गोत्रात उत्पन्न झालेली अशी ती कात्यायनी. नवरात्राच्या सहाव्या दिवशी हिचेदेवीच्या या रूपाची पूजनपूजा करतात.
* [[कालरात्री]] - काळे शरीर असलेली व तीन डोळे असलेली, केशसंभार विखुरलेला, वाहन [[गाढव|गर्दभ]]. खड्ग धारण केलेली, भयानक असे स्वरूपरूप. नवरात्राच्या सातव्या दिवशी हिचे पूजन करतात.
* [[महागौरी]] - गोरा वर्ण, आभूषणे व वस्त्र पांढऱ्यापांढर्‍या रंगाचेरंगाची.चारभूजा चार हात असलेली व वृषभ हे वाहन असलेली. नवरात्राच्या आठव्या दिवशी हिचे पूजन करतात.
* [[सिद्धीदात्रीसिद्धिदात्री]] - सर्व सिद्धी देणारी.हिच्या उपासनेने [[अष्टसिद्धी|आठ सिद्धी]] प्राप्त होतात व पारलौकिक कामना पूर्ण होतात, अशी समजूत आहे..नवरात्राच्या नवव्या दिवशी हिचे पूजन करतात.
 
देवीच्या या नऊ रूपांचे वर्णन ’देवीकवच’ नावाच्या स्तोत्रात आले आहे.
 
{{विस्तार}}
==हेही पाहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/दुर्गा" पासून हुडकले