"विकिपीडिया:सदस्यनाव नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
*<small>[[विकिपीडिया:Input System|मराठी निवडण्या साठी]] [[चित्र:WMF-Agora-Input settings-000000.svg|15px]] या चित्रावर टिचकी मारा. किंवा उजवीकडची [[:File:Marathi Wikipedia ULS.webm|व्हिडिओ क्लिप]] पहा:</small>
[[चित्र:ULS_LangSet_mr-wiki_help_4.png|120px|इवलेसे|डावे]]
* आपण मराठीत नाव सदस्य खाते नाव निर्मिती करत असून शेवटचे अक्षर 'अ'कारांत असल्यास अनवधानाने [[हलंत शब्द|हलंत]] राहून जात नाही अथवा सदस्यनाव लेखनात त्रुटी राहून जात नाही या कडे लक्ष द्या. जसे की योगे'''श्''' मंगे'''श्''' क'''र्''' इत्यादी. अनवधानाने तसे झाले असल्यास खाते नाव बदल विनंती [[विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या#हलंत (पायमोडके) अंत्याक्षर नावे बदल|नावात बदल विनंत्या#हलंत (पायमोडके) अंत्याक्षर नावे बदल]] येथे कराव्यात.
==सदस्य नाव कसे नसावे==
* विकिपीडियाच्या सध्याच्या सदस्याचेच नाव आहे असे वाटण्याचा संभ्रम होईल, किंवा त्या नावाशी साधर्म्य असेल असे नाव शक्यतोवर नसावे. उदा० त्या नावापासून केवळ ऱ्हस्व दीर्घ बदलून वेगळे नाव बनवणे टाळावे. सध्याची अस्तित्वात असलेल्या सदस्यांची नावे [[विशेष:सदस्यांची_यादी]] येथे शोधता येतात.
३३,१२७

संपादने