"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎भारतीय विकिपीडियांचे संमेलन: इच्छुक लोकांची नावे
ओळ ३०७:
*(आपले नाव / नामांकन)
कृपया आपले नाव वा नामांकन [https://meta.wikimedia.org/wiki/Talk:India_Community_Consultation_2014#Delegates या पृष्ठावर देखील टाकावे].
 
==भारतीय विकिपीडिया संमेलन चर्चाविषय==
वर उल्लेखिलेल्या संमेलनात मराठी विकिपीडियातर्फे कोणते विषय चर्चिले जावेत? आपणास अपेक्षित असलेले विषय किंवा मुद्दे येथे नमूद करा. चर्चेच्या साधारण विषयांची कल्पना घेण्यासाठी वर अभि सूर्यवंशी यांनी दिलेल्या दुव्यावर चक्कर टाका.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०९:१७, २४ सप्टेंबर २०१४ (IST)
 
काही उमेदवार विषय:
१. मराठी विकिपीडियाच्या विकासाचा आढावा
२. मराठी विकिपीडियाच्या अधिक विकास होण्यास असलेले अडथळे
३. हे अडथळे पार करण्याच्या युक्त्या
४. सदस्य व संपादकसंख्या वाढविणे
५. ....
६. ....