"बोरची अणूची प्रतिकृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १४:
: येथे <math> m_\mathrm{e} </math> व <math> v </math> हे अनुक्रमे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान व वेग दर्शवतात, आणि <math> r </math> हा स्थिर कक्षेची त्रिज्या दर्शवतो.
 
#इलेक्ट्रॉनला एका कक्षेमधून दुसर्‍या कक्षेमध्ये जाऊनच स्वतःची ऊर्जा बदलता येऊ शकते. ज्यावेळी इलेक्ट्रॉन वरच्या ऊर्जा पातळीमधून खालच्या ऊर्जा पातळीमध्ये उडी घेतो तेव्हा त्याची ऊर्जा कमी होते व कमी होणारी ऊर्जा ही विद्युतचुंबकीय प्रारणाच्या स्वरूपात अणूमधून बाहेर टाकली जाते. या उत्सर्जित होणार्‍या प्रारणाची वारंवारता दोन ऊर्जा पातळ्यांमधील फरकाशी समप्रमाणात असते. याउलट अणू ज्यावेळी प्रारण शोषून घेतो तेव्हा अणूमधील जे इलेक्ट्रॉन या प्रारणातील ऊर्जा शोषतात ते वरच्या ऊर्जा पातळीमध्ये जातात. असे होण्यासाठी बाहेरून आलेल्या प्रारणाची वारंवारता ही दोन ऊर्जा पातळ्यांमधील फरकाशी समप्रमाणात असेल तरच इलेक्ट्रॉन वरच्या पातळीत जाऊ शकतात. जर <math>\Delta{E}</math> हा <math>E_2</math> आणि <math>E_1 </math> या ऊर्जा पातळ्यांमधील फरक असेल तर इलेक्ट्रॉनने शोषित किंवा उत्सर्जित केलेल्या प्रारणाची वारंवारता <math>\nu</math> खाली दिलेल्या "प्लॅंकच्या नियमाने" दिली जाते.<blockquote><math>\Delta{E} = E_2-E_1 = h \nu\ ,</math></blockquote> येथे ''h'' हा [[प्लॅंकचा स्थिरांक]] आहे.
 
==इलेक्ट्रॉनच्या ऊर्जा कक्षा==