"सुरेश रैना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''सुरेश रैना''' ( [[जन्म]]- २७ [[नोव्हेंबर]] [[इ.स. १९८६]]) हा [[भारतीय क्रिकेट]] संघातील एक डावखूरा आक्रमक [[फलंदाज]] आहे. तो नैमित्तिक [[फिरकी गोलंदाज]] पण आहे. तो [[उत्तर प्रदेश]] साठी घरेलु सर्व प्रकारचे क्रिकेट केळतो. तो [[चेन्नई सुपर किंग्स]] या [[इंडियन प्रिमीयर लीगआयलीग|आय. पी. यल]] मधील संघाचा उपकर्णधार आहे. आय.पी.एल. मधील सर्वात जास्त धावा व [[झेल]] त्याच्याच नावावर आहे. आय.पी.एल मधील सर्वात जास्त सामने त्याने खेळले आहेत. सुरेश रैना याने २००५ मध्ये १८ वर्षाचा असताना [[श्रीलंका]] विरुद्ध् आपल्या एकदिवसीय काराकिर्दीस सुरुवात केली. [[कसोटी सामने]] खेळण्यास त्याने २०१० मध्ये सुरुवात केली. [[२०११ क्रिकेट विश्वचषक]] विजेत्या भारतीय संघातील तो एक सदस्य होता.