"नरहर अंबादास कुरुंदकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३:
त्यांनी [[प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड]]‎ येथे शिक्षक तर [[नांदेड एज्युकेशन सोसायटी]]चे [[पीपल्स कॉलेज, नांदेड]] येथे प्राचार्य होते.. [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/daily/20090210/vishesh.htm | शीर्षक=स्व. नरहर कुरुंदकर समज आणि गैरसमज | प्रकाशक=लोकसत्ता | दिनांक=१० फेब्रुवारी २००९ | अॅक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४ | भाषा=मराठी | लेखक=मधु जामकर}}</ref>
 
== वैवाहिकव्यक्तिगत जीवन ==
नरहर कुरुंदकरांचा [[विवाह]] प्रभावती यांच्याशी झाला होता. या दांपत्याला एक मुलगा आणि तीन मुली अशी अपत्ये होती. प्रभावती कुरुंदकरांचा [[मृत्यू]] ९ [[जानेवारी]] [[इ.स. २०१०]] या दिवशी झाला. त्यांच्या एका मुलीचे नाव [[श्यामल पत्की]] आहे.