"वचन (व्याकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{कामचालू}}
व्याख्या : नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात.
 
एक आहे की अनेक आहेत ती संख्या बोध सूचक गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात. मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात, काही थोड्या भाषात द्विवचन अथवा इतरही व्यवस्था पहावयास मिळतात.
 
 
 
वचनाचे प्रकार : १. एकवचन २. अनेकवचन
Line ११२ ⟶ ११६:
'तो' या पुल्लिंगी सर्वनामाचे अनेकवचन 'ते' असे होत असून, 'तो आंबा' याचे अनेकवचन 'ते आंबे' असे होते. नपुंसकलिंगात 'ते' हे एकवचनी सर्वनाम असल्याने, 'पुल्लिंगी' शब्दांचे अनेकवचन 'नपुंसकलिंगी' होते तसेच 'नपुंसकलिंगी' एकवचनाचे अनेकवचन स्त्रीलिंगी होते असे बऱ्याच जणांचे समज असल्याचे आढळून येते यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.
 
कुठले नियम राहिले असल्यास, काही चुकले असल्यास निदर्शनास आणून द्यावे ही विनंती.
 
==संदर्भ==