"बोरची अणूची प्रतिकृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
__अनुक्रमणिकाहवीच__
ओळ ४५:
::<math> E = -{Zk_\mathrm{e} e^2 \over 2r_n } = - { Z^2(k_\mathrm{e} e^2)^2 m_\mathrm{e} \over 2\hbar^2 n^2} \approx {-13.6Z^2 \over n^2}\mathrm{eV} </math>
 
म्हणजेच हायड्रोजन अणूच्या सर्वांत खालच्या ऊर्जापातळीमध्ये असणार्‍या ({{nowrap|''n'' {{=}} 1}}) इलेक्ट्रॉनची ऊर्जा अणुकेंद्रकापासून अनंत अंतरावर स्थिर असणार्‍या इलेक्ट्रॉनच्या ऊर्जेपेक्षा जवळपास 13.6 [[इलेक्ट्रॉन व्होल्ट|eV]] एवढी कमी असते. यानंतरची ऊर्जा पातळी ({{nowrap|''n'' {{=}} 2}}) ही −3.4 eV इतकी आहे तर त्यानंतरची पातळी (''n'' = 3) ही −1.51 eV आहे. अणूमध्ये प्रत्येक ''n'' साठी एक म्हणजे एकूण अनंत ऊर्जा पातळ्या अस्तित्वात असतात.
 
==संदर्भ==