"मोझिला फायरफॉक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २५:
{{साचा:फायरफॉक्स}}
{{साचा:फायरफॉक्सचा वापर}}
'''मोझिला फायरफॉक्स''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Mozilla Firefox'') हा ''मोझिला कॉर्पोरेशन'' कंपनीने विकसित केलेला [[आंतरजाल न्याहाळक]] अथवा [[विचरक]] (इंटरनेट ब्राउझर) प्रकारातील सॉफ्टवेअर आहे. हे [[मराठी]] भाषेत उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आहे. मार्च २०११ मध्ये {{लेखनाव}} जगातील दुसऱ्यादुसर्‍या क्रमांकाचा वापरला जाणारा आंतरजाल न्याहाळक आहे. या न्याहाळकास [[इंडोनेशिया]], [[जर्मनी]] व [[पोलंड]]मध्ये बरेच यश मिळाले आहे, तेथे तो अनुक्रमे ६७%, ६०% व ४७% वापरला जातो. या शिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा एकमेव [[आंतरजाल न्याहाळक{{!}}न्याहाळक]] [[मराठी]] भाषेतही उपलब्ध आहे. याचे मराठीत संपूर्ण भाषांतर केले गेले आहे.
 
तांत्रिकदृष्ट्या, फायरफॉक्स मोझिला कॉर्पोरेशन कंपनीच्या ''गेको लेआउट इंजिन'' या ''एच.टी.एम.एल. रेंडरर लेआउट इंजिनाचा'' वापर करतो. फायरफॉक्स [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]], [[लिनक्स]], अ‍ॅपल [[मॅक ओएस एक्स]] व [[युनिक्स]] प्रणालीशी साधर्म्य असणाऱ्याअसणार्‍या इतर काही संगणकप्रणाल्यांवर चालतो. फायरफॉक्साचीफायरफॉक्सची सर्वांत नवीन आवृत्ती ५.० आहे, ती [[जुलै ११]], [[इ.स. २०११|२०११]] पासून उपलब्ध आहे. फायरफॉक्स ''मोझिला सार्वजनिक परवाना'' ह्या परवान्याखाली उपलब्ध आहे, व फायरफॉक्सचा स्रोत हा ''मोझिला सार्वजनिक परवाना'' आणि ''जी.पी.एल.'' ह्या दोन्ही परवान्यांखाली उपलब्ध आहे.<ref>[http://www.mozilla.org/MPL/ मोझिला सार्वजनिक परवाना]</ref>
 
फायरफॉक्साचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच खिडकीत अनेक उप-खिडक्या वापरायची सोय, अर्थात टॅब्ड ब्राउझिंग, होय. हा ब्राउझर [[मायक्रोसॉफ्ट]] कंपनीच्या [[इंटरनेट एक्सप्लोरर|इंटरनेट एक्सप्लोररापेक्षा]] सुरक्षित आणि सुलभ समजला जातो व कदाचित त्यामुळे याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जात आहे.
ओळ ३४:
[[मराठी]] अथवा [[देवनागरी]] [[टंक]] बदलण्याची सोय फायरफॉक्समध्ये आहे.
दुवा: http://tdil.mit.gov.in/download/GISTYogeshN.htm {{मृत दुवा}}
येथून उतरवून घ्या. येणारी फाईल बहुदा संचित अथवा झिप केलेली असते. अन-झिप करून घ्यावी लागते. त्यातल्या टीटीएफ एक्स्टेंशनाच्या फायली CDACOTYGB.TTF, CDACOTYGN.TTF, CDACYGIT.TTF कंट्रोल पॅनल मध्ये फाँट्स नावाच्या फोल्डर मध्येफोल्डरमध्ये पेस्ट करून घ्याव्यात.
 
फायरफॉक्स सुरू करून त्याच्या
टुल्स > ऑप्शन्स > कंटेंटस्कंटेंट्स
मधील टाइम्स अथवा जो असेल तो टंक काढून टाकावा. व फाँट फोल्डर मध्ये जोडलेला टंक घ्यावा. योग्य तो आकार घेता येईल.
[[उपक्रम (संकेतस्थळ)|उपक्रम]] अथवा इतर [[युनिकोड]] [[टंक]] वापरणारी संकेतस्थळे या टंकात चांगली दिसतात.