Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ८२६:
 
::[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १२:४५, १० सप्टेंबर २०१४ (IST)
 
== लेखामध्ये अनुक्रमणिका का दिसत नसावी ? ==
 
मी 'बोरची अणूची प्रतिकृती' या लेखावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या लेखामध्ये सध्या मी दोन विभाग तयार केले आहेत. परंतू मला लेखामध्ये ते विभाग अनुक्रमणिकेच्या स्वरूपात दिसत नाहीत. याचे काय कारण असावे? धन्यवाद
 
[[सदस्य:स्नेहल शेकटकर|स्नेहल शेकटकर]] ([[सदस्य चर्चा:स्नेहल शेकटकर|चर्चा]]) २३:२२, १५ सप्टेंबर २०१४ (IST)