"बोरची अणूची प्रतिकृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Bohr-atom-PAR.svg|५००px|इवलेसे|उजवे|रूदरफोर्ड-बोर प्रतिकृती]]
अणुभौतिकीमध्ये, रूदरफोर्ड-बोर प्रतिकृती किंवा बोर प्रतिकृती ही [[अणू|अणूची]] अंतर्गत रचना स्पष्ट करणारी प्रतिकृती आहे. [[नील्स बोर]] यांनी १९१३ मध्ये ही प्रतिकृती मांडली. या प्रतिकृतीनुसार प्रत्येक अणुमध्ये धन विद्युतप्रभार असणारे अणुकेंद्रक असते आणि या अणुकेंद्रकाभोवती ऋण विद्युतप्रभार असणारे [[इलेक्ट्रॉन]] वर्तुळाकार रेषेत फिरत असतात. अणुकेंद्रक हे धन विद्युतप्रभार असणारे प्रोटॉन आणि कोणताही विद्युतभार नसणारे [[न्युट्रॉन]] यांनी बनलेले असते. अणुची ही प्रतिकृती आपल्या सौरमालेसारखीच आहे : अणुकेंद्रक हे सुर्यासारखे तर त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन ग्रहांसारखे आहेत आणि गुरुत्वाकर्षणाएवजी येथे [[विद्युतचुंबकीय बल]] कार्यरत असते. रूदरफोर्डची अणूची मूळची प्रतिकृती आणि ही प्रतिकृती यांतील प्रमुख फरक म्हणजे स्थिर कक्षांची संकल्पना. बोर यांनी इलेक्ट्रॉनची अणूमधील हालचाल ही मर्यादीत असते असे सुचवले व त्यासाठीचे काटेकोर गणितीय नियम वापरून रूदरफोर्डच्या प्रतिकृतीमध्ये बदल केला.
 
==उगम==