"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 34 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q2303322
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १८:
 
[[चित्र:KingCobraFayrer.jpg|thumb|left|नागराज]]
'''[[नागराज]]''' हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात सर्वाधिक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. दिसायला रुबाबदार हा साप लांबीला पाच ते साडेपाच मीमीटर लांबीला असू शकतो. याचा फणा इतर नागांपेक्षा छोटा असतो. विषारी असला तरी घनदाट जंगले हा साप पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे. सापांमध्ये अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो (काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे बांधतो. तसेच पिल्ले बाहेर येइपर्यंत अंड्याचे रक्षण करतो.
 
==नागाचे विष==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाग" पासून हुडकले