"साचा:परीघ अभ्यस्तता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नमस्कार {{लेखनाव}},
 
[[चित्र:थांबा, वाचा.png]]आपण [[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडियास]] दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळ्या संपादन प्रयत्नांबद्दल धन्यवाद ! आपण लिहिलेल्या [[........]] या लेखाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्रथमदर्शनी साशंकीत आहे, कारण [[विकिपीडिया:परिचय|मराठी विकिपीडिया]] सर्वसाधारण वेबसाईट नाही, एक [[ज्ञानकोश]] आहे. मुक्त असला तरी त्यास ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा आणि संकेत आहेत. विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय विश्वासार्हतेच्या दृष्टीने येथील संपादक लेखकांनी स्वत:च्या व्यक्तीगत मतांवर आधारीत अथवा स्वत:च्या मतांच्या प्रचारार्थ लेखन करणे/करवून घेणे अभिप्रेत नसते.
 
 
येथील संकेतांना अनुसरून नसलेली आपली पाने काळाच्या ओघात वगळली सुद्धा जाऊ शकतात. इथे बरीचशी साहाय्यपाने शंका निरसन पाने उपलब्ध आहेत, आपण ती अभ्यासण्या साठी मराठी विकिपीडियाशी अभ्यस्त होण्यासाठी स्वत:स जरा अवधी द्यावा ही नम्र विनंती.