"बोरची अणूची प्रतिकृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
अणुभौतिकीमध्ये, रूदरफोर्ड-बोर प्रतिकृती किंवा बोर प्रतिकृती ही [[अणू|अणुची]] अंतर्गत रचना स्पष्ट करणारी प्रतिकृती आहे. [[नील्स बोर]] यांनी १९१३ मध्ये ही प्रतिकृती मांडली. या प्रतिकृतीनुसार प्रत्येक अणुमध्ये धन विद्युतप्रभार असणारे अणुकेंद्रक असते आणि या अणुकेंद्रकाभोवती ऋण विद्युतप्रभार असणारे [[इलेक्ट्रॉन]] वर्तुळाकार रेषेत फिरत असतात. अणुकेंद्रक हे धन विद्युतप्रभार असणारे प्रोटॉन आणि कोणताही विद्युतभार नसणारे [[न्युट्रॉन]] यांनी बनलेले असते. अणुची ही प्रतिकृती आपल्या सौरमालेसारखीच आहे : अणुकेंद्रक हे सुर्यासारखे तर त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन ग्रहांसारखे आहेत आणि गुरुत्वाकर्षणाएवजी येथे [[विद्युतचुंबकीय बल]] कार्यरत असते.
 
==उगम==
 
==अणुच्या उर्जा कक्षा==
एकमेकांभोवती प्रकाशाच्या वेगापेक्षा बऱ्याच कमी वेगाने फिरणाऱ्या दोन विद्युतभारीत कणांच्या संहतीसाठी बोरची प्रतिकृती जवळपास अचुक ठरते.
 
[[वर्ग:भौतिकशास्त्र]]