"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
ओळ १३:
 
== रक्तगट वेगवेगळे असण्याचे कारणे ==
[[चित्र:ABO blood type.svg|lang=mr|300px|right|thumb|रक्तगट वेगवेगळे असण्याचे कारणे]]
रक्‍तात [[लाल रक्त पेशी]]वर एक प्रकारचे प्रोटीन (अ‍ॅन्टिजन) ही असतात. या अ‍ॅन्टिजनांच्या भिन्‍नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्‍त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्‍तांनाच रक्‍तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्‍तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्‍तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्‍तगट.
* रक्‍तातील आरएच हे सुध्दा एक प्रथिनेच असतात. ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आरएच पॉझिटिव्ह व नसणाऱ्याला आरएच निगेटिव्ह म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तगट" पासून हुडकले