"इंचॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छोNo edit summary
ओळ २:
| नाव = इंचॉन
| स्थानिक = 인천
| चित्र = Sondo.jpg
| ध्वज =
| चिन्ह =
ओळ १६:
| लोकसंख्या = २८,७०,५४५
| घनता = २,६००
| वेळ =[[यूटीसी]] +०९:००]]
| वेब = [http://english.incheon.go.kr/ incheon.go.kr]
|latd=37 |latm=29 |lats= |latNS=N
ओळ २३:
'''इंचॉन''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 인천) हे [[दक्षिण कोरिया]] देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे ([[सोल]] व [[बुसान]] खालोखाल) शहर आहे. हे शहर [[कोरियन द्वीपकल्प]]ाच्या वायव्य भागात [[पिवळा समुद्र|पिवळ्या समुद्रकिनार्‍यावर]] वसले असून ते कोरियामधील एक मोठे [[बंदर]] व औद्योगिक केंद्र तसेच दक्षिण कोरियामधील सहा विशेष महानगरी शहरांपैकी एक आहे. सोल महानगर परिसराचा भाग असलेल्या इंचॉनची लोकसंख्या सुमारे २८ लाख आहे.
 
[[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा दक्षिण कोरियामधील सर्वात मोठा [[विमानतळ]] ह्याच शहरात स्थित आहे. [[२०१४ आशियाई खेळ]]ांसाठी इंचॉनचीइंचॉनमध्ये निवड१९ करण्यातसप्टेंबर आलीते आहे४ ऑक्टोबर दरम्यान भरवले जातील.
 
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंचॉन" पासून हुडकले