"ऐरोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १२:
}}
'''{{PAGENAME}} ''' हे [[मुंबई]]च्या [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर)|मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील]] एक स्थानक आहे. ऐरोली [[नवी मुंबई|नव्या मुंबईचे]] उपनगर आहे. ऐरोली हे वाशी, बेलापूर व खारघर ला बेस्ट, एन.एम.एम.टी. आणि लोकल ने जोडली गेली आहे. काही वर्षापूर्वी बनलेला मुलुंड-ऐरोली पुल हा मुंबईला जोडला गेला आहे. हा नवी मुंबईतील दोन पुलापैकी एक असून, दुसरा वाशी पुल आहे.
ऐरोली व दिवा गाव हे सिडको द्वारा विकसित केले गेले व त्यानंतर एन.एम.एम.सी. ला हस्तांतरित केले गेले आहे. ऐरोली हे २८ क्षेत्रात विभागले गेले असून त्यातील २० क्षेत्र विकसित आहेत.
 
{{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य(हार्बर)|स्थानक={{PAGENAME}}|दक्षिणेकडचे स्थानक= रबाळे |उत्तरेकडचे स्थानक= ठाणे |स्थानक क्रमांक=२२|दूरध्वनी क्रमांक=|फॅक्स क्रमांक=|ई-मेल पत्ता=|संकेत स्थळ=|अंतर=|वृत्तपत्र विक्रेता|दूरध्वनी|पोलिस सहायता कक्ष|रेल्वे आरक्षण केन्द्र|टॅक्सी तळ|खाद्य-पेय विक्रेता|||}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ऐरोली" पासून हुडकले