"बादशाही मशीद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Badshahi Mosque July 1 2005 pic32 by Ali Imran (1).jpg|250 px|इवलेसे|बादशाही मशीद]]
'''बादशाही मशीद''' ({{lang-ur|بادشاہی مسجد}}) ही [[पकिस्तानपाकिस्तान]] व [[दक्षिण आशिया]]मधील दुसऱ्या क्रमांकाची तर जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी [[मशीद]] आहे. ही मशीद [[पंजाब, पाकिस्तान|पंजाब]]च्या [[लाहोर]] शहरामध्ये स्थित असून ती इ.स. १६७३ साली सहावा [[मुघल साम्राज्य|मुघल]] सम्राट [[औरंगजेब]] ह्याने बांधली. सुमारे ५५,००० प्रार्थनाक्षमता असलेली बादशाही मशीद इ.स. १६७३ ते इ.स. १९८६ दरम्यान जगातील सर्वात मोठी मशीद होती. आजच्या घडीला ती [[इस्लामाबाद]]मधील [[फैसल मशीद]]ीखालोखाल पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मशीद आहे.
 
बादशाही मशीदीची वास्तूरचना [[दिल्ली]]च्या [[जामा मशीद]]ीसोबत मिळतीजुळती आहे. १९९३ सालापासून पाकिस्तान सरकारने बादशाही मशीदीला [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ंच्या यादीमध्ये स्थान मिळावे ह्यासाठी प्रयत्न केले आहेत.