"लाहोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 75 langlinks, now provided by Wikidata on d:Q11739
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''लाहोर''' हे शहर [[पाकिस्तान|पाकिस्तानातील]] [[पंजाब]] प्रांतातील मोठे शहर आहे. सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या हे शहर अतिशय महत्त्वाचे आहे.
| नाव = लाहोर
| स्थानिक = لاہور‎
| चित्र = Lahore Montage.JPG
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा =
| नकाशा१ = पाकिस्तान
| देश = पाकिस्तान
| प्रांत = [[पंजाब, पाकिस्तान|पंजाब]]
| जिल्हा =
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = १७७२
| उंची =
| लोकसंख्या_वर्ष = २००९
| लोकसंख्या = ९६ लाख
| महानगर_लोकसंख्या = १.२५ कोटी
| घनता =
| वेळ = [[यूटीसी+०५:००]]
| वेब =
|latd = 31|latm = 32 |lats = 59 |latNS = N
|longd = 74 |longm = 20 |longs = 37 |longEW = E
}}
'''लाहोर''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: لہور ; {{lang-ur|لاہور}}) ही [[पाकिस्तान]]च्या [[पंजाब, पाकिस्तान|पंजाब]] प्रांताची राजधानी व देशामधील [[कराची]] खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लाहोर पाकिस्तानच्या पूर्व भागात [[रावी नदी]]च्या काठावर वसले असून ते [[भारत]]-पाकिस्तानच्या [[वाघा]] सीमेपासून केवळ २२ किमी अंतरावर स्थित आहे. [[दक्षिण आशिया]]मधील ऐतिहासिक केंद्रांपैकी एक असलेले लाहोर हे [[पंजाबी लोक]] स्थानिक असलेले जगातील सर्वात मोठे शहर आहे. [[पंजाब प्रदेश]]ाची सांस्कृतिक राजधानी मानले जात असलेले लाहोर आर्थिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या पाकिस्तानमधील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे.
 
लाहोर १६व्या शतकामध्ये [[मुघल साम्राज्य]]ाचे, इ.स. १८०२ ते १८४९ दरम्यान [[शीख साम्राज्य]]ाचे तर [[ब्रिटीश राज]]वटीमध्ये पंजाब प्रांताची राजधानी होती. येथील [[बादशाही मशीद]], [[लाहोर किल्ला]], शालिमार बागा इत्यादी स्थाने जगप्रसिद्ध आहेत.
 
==खेळ==
[[क्रिकेट]] हा लाहोरमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून येथील [[गद्दाफी स्टेडियम]]मध्ये [[क्रिकेट विश्वचषक, १९९६|१९९६ क्रिकेट विश्वचषक]] स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला होता.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Lahore|लाहोर}}
*[http://www.lahore.com/ महिती]
*{{wikivoyage|Lahore|लाहोर}}
 
[[वर्ग:लाहोर| ]]
[[वर्ग:पाकिस्तानमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लाहोर" पासून हुडकले