"जाल (गणित)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
गणितीय भाषेत जाल ''G'' ही (''V'', ''E'') अशी [[क्रमित जोडी]] असते. यामध्ये ''V'' हा शिरोबिंदुंचा संच तर ''E'' हा दुव्यांचा संच आहे.
 
'''जोडणी मेट्रिक्स/ रचना मॅट्रिक्स:''' गणितीय रूपात कोणतेही जाल मॅट्रिक्स म्हणुन दर्शवता येते. ही संकल्पना समजुण घेण्यासाठी १० शिरोबिंदु असणारे जाल विचारात घ्या. या जालातील शिरोबिंदूंना आपण १,२,३,...,१० अशी नावे देऊ. कोणत्या शिरोबिंदूला काय क्रमांक दिला जातो हे यात महत्वाचे नाही. आता आपण १० गुणिले १० या आकाराचे मेट्रिक्समॅट्रिक्स घेऊ. जर शिरोबिंदु ''j'' हा शिरोबिंदु ''i'' ला दुव्याने जोडलेला असेल या मेट्रिक्समॅट्रिक्स मधिल (''i'', ''j'') हा घटकाची किंमत १ असेल आणि असे नसेल तर या घटकाची किंमत ० असेल. अशा प्रकारे जालाच्या जोडणीची सर्व माहिती जोडणी मॅट्रिक्समधे अत्यंत नेटक्या प्रकाराने साठवता येते. जोडणी मॅट्रिक्समुले जालाचा अभ्यास करणे खुप सुलभ होते. जोडणी मॅट्रिक्समुळे प्रत्येक वेळी जालाचे चित्र काढण्याची गरज तर राहात नाहिच आणिउलट जालाचे गणितिय आणि संगणकीय विश्लेषणदेखिल शक्य होते.
 
==जालाची गुणवैशिष्ट्ये==
"https://mr.wikipedia.org/wiki/जाल_(गणित)" पासून हुडकले