"शिक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २८:
 
मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि व्यक्तीगत जीवनाच्या उत्तरार्धात भरकटलेले, पण समाज मनात आदर्शाच महत्व अधोरेखीत करणारे शिक्षक अशी भूमीका श्रीराम लागू यांनी सादर केली आहे. सामना या चित्रपटात त्यांचा मास्तर असा उल्लेख होतो परंतु त्यांना शिकवताना दाखवलेले नाही. स्मीता पाटील यांनी उंबरठा चित्रपटातून वसतीगृहाच्या वॉर्डनची भूमीका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर एक डाव भुताचा चित्रपटात भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी यांनी दहावी फ या चित्रपटात भूमीका साकारली आहे. 'खो खो' या मराठी चित्रपटात भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुख नावाच्या शिक्षकाची भूमीका उभी केली आहे.
 
राजा परांजपे, रंजना (सुशीला), चंद्रकांत कुलकर्णी (बनगरवाडी), प्रिया अरूण (शेम टू शेम), या मराठी चित्रपटातूनही शिक्षकांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षक" पासून हुडकले