"शिक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २१:
 
१९४३ साली पु.ल. देशपांडे यांनी ’अभिरुची’ च्या एका अंकात ‘[[अण्णा वडगावकर]]’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या ग्रंथात समाविष्ट केले गेले. व्यक्ती आणि वल्ली याच ग्रंथात पु.ल. देशपांडे चितळे मास्तर ही भूमीकाही रेखाटली आहे. बिगरी ते मेट्रिक मध्ये दामले मास्तर हि भूमिका रेखाटली आहे.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4939172774478469311?BookName=Vyakti-Ani-Valli</ref> <ref>http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref> [[मिलिंद बोकील]] यांनी त्यांच्या १९७५ मधील काळ लक्षात घेत पौगंडावस्थेतील मुलांबद्दल शालेय जीवनावर आधारीत [[शाळा (कादंबरी)|शाळा (कादंबरी)]] ची रचना केली त्यात मांजरेकर सरांची भूमिका उभी केली आहे. याच [[शाळा (कादंबरी)|शाळा (कादंबरी)]] वर आधारीत आधारीत शाळा या मराठी चित्रपाटाची रचना निर्माते सुजय डहाके यांनी २०११ मध्ये केली.
 
जयवंत दळवी यांनी "सारे प्रवासी घडीचे" मधून पावटे मास्तरांची उग्र भूमीका साकारली आहे तर बाबुल- महानंदा {{दुजोरा हवा}} चे लेखनही केले आहे. <ref>http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref> <ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5255731667701365918</ref>
 
रमेश इंगळे-उत्रादकर यांच्या कादंबरीवर आधारीत [[निशाणी डावा अंगठा (चित्रपट)|निशाणी डावा अंगठा]] (इ.स. २००९) या पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटात कलाकार अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, विनय आपटे, भारत गणेशपुरे, पौर्णिमा अहिरे, भरत जाधव, आदी कलाकारांनी शिक्षकांच्या भूमिका करत प्रौढ साक्षरता मोहीमेचा उडणारा बोजवारा विनोदी पद्धतीने अधोरेखीत केला आहे.
<ref>http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref>
 
मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि व्यक्तीगत जीवनाच्या उत्तरार्धात भरकटलेले, पण समाज मनात आदर्शाच महत्व अधोरेखीत करणारे शिक्षक अशी भूमीका श्रीराम लागू यांनी सादर केली आहे. सामना या चित्रपटात त्यांचा मास्तर असा उल्लेख होतो परंतु त्यांना शिकवताना दाखवलेले नाही. स्मीता पाटील यांनी उंबरठा चित्रपटातून वसतीगृहाच्या वॉर्डनची भूमीका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर एक डाव भुताचा चित्रपटात भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी यांनी दहावी फ या चित्रपटात भूमीका साकारली आहे. 'खो खो' या मराठी चित्रपटात भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुख नावाच्या शिक्षकाची भूमीका उभी केली आहे.
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षक" पासून हुडकले