"जोन ऑफ आर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १७:
 
== बंदिवास,धर्मिक खटला व शेवट ==
जोनची वाढती लोकप्रियता व फ्रेंचांचे प्रतिआक्रमण यामुळे जोन इंग्रजांसाठी डोकेदुखी ठरली होती. तसेच फ्रान्समधील अनेक सरंजामशाह ज्यांना वॉलोय्सव्हालवा राजघराण्याची मक्तेदारी नको होतीअसलेले व इंग्रजांशी ज्यांचे हितसंबध जुळले होते असेजुळवलेले अनेक जणसरंजामदार जोनचे शत्रू बनले होते. त्यापैकी बुर्गुंडी [[बरगंडी]]च्या सैनिकांनी जोनला [[२३ मे]], [[इ.स. १४३०|१४३०]]ला पकडले व पैश्याच्या मोबदल्यात तिला इंग्रजांच्या ताब्यात दिले. तिला उत्तर फ्रान्सफ्रांस मधील रुएन[[रुआ]] येथे डांबून ठेवले. इंग्रजांनी तिच्यावर धार्मिक खटला चालवला. जेणेकरून तीयात जर जोन दोषी आढळली तर फ्रेंच जनतेवरील तिचा प्रभाव कमी होइल हा बेत त्यात होता. तिच्यावर अनेक खोटे-नाटे आरोप ठेवण्यात आले. पण देवावर आपार श्रद्धा असलेली जोन त्या आरोपांना सहज सामोरी गेली. तिने ते आरोप मान्य करावेत म्हणून तिचा खूप छळ करण्यात आला. पण इंग्रजांना तिला काहीही करून दोषी सिद्ध करायचे होतेच, सरतेशेवटी तिला युद्धाच्यावेळेस पुरुषी वेष धारण केला म्हणून व तिने कोणतीही संतांची आकाशवाणी ऐकलेली नाही, उलट सैतानाची दूत म्हणून तिला दोषी सिद्ध करून तिला जिवंत जाळण्याची क्षिक्षाशिक्षा ठोठाविण्यात आली. ३० मे [[इ.स. १४३१|१४३१]] रोजी तिला जाळ्ण्यात आले. एका देशभक्त, देवावर आपार श्रद्धा असलेल्या महान नायिकेचा अशा प्रकारे चेटकीण, सैतानाची दूत म्हणून शेवट झाला.
 
[[इ.स. १४५६|१४५६]] मध्ये कोर्टन्यायालयीन ट्रायलच्या वेळेसकार्यवाहीत असे लक्षात आले कि जोन वरील आरोप पूर्णपणे पूर्वग्रहदुषितपूर्वग्रहदूषित होते व तिच्या वर चुकीच्या पद्धतीने खटला चालवण्यात आला. होता.
 
सरतेशेवटी [[इ.स. १९२०|१९२०]] मध्ये जोनला संत पद बहाल केले गेले.
 
== बाह्य दुवे ==