"सिकंदर बख्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख सिकंदर बख्त (राजकारणी) वरुन सिकंदर बख्त ला हलविला
No edit summary
ओळ १:
'''सिकंदर बख्त''' (२४ ऑगस्ट १९१८ - २३ फेब्रुवारी २००४) हे [[भारत]] देशाच्या [[भारतीय जनता पक्ष]]ामधील एक राजकारणी व १९९६ साली अत्यंत अल्प काळाकरिता [[अटलबिहारी वाजपेयी]] ह्यांच्या सरकारमध्ये [[भारताचे परराष्ट्रमंत्री|परराष्ट्रमंत्री]] होते. १९७७ साली [[दिल्ली]]च्या [[चांदनी चौक (लोकसभा मतदारसंघ)|चांदनी चौक]] लोकसभा मतदारसंघातून ते [[लोकसभा|लोकसभेवर]] तर १९९० साली [[मध्य प्रदेश]]मधून [[राज्यसभा|राज्यसभेवर]] निवडून आले.
{{विस्तार}}
 
इ.स. २००० साली त्यांना [[भारत सरकार]]ने [[पद्मविभूषण पुरस्कार]] दिला. २००२ ते मृत्यूपर्यंत त्यांनी [[केरळ]] राज्याच्या [[राज्यपाल]]पदाचा भार संभाळला.
[[वर्ग:भारतीय राजकारणी|बख्त, सिकंदर]]
 
[[वर्ग:रिकामी पाने]]
{{DEFAULTSORT:बख्त, सिकंदर}}
[[वर्ग:इ.स. १९१८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:६ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:राज्यसभा सदस्य]]
[[वर्ग:केरळचे राज्यपाल]]