"अर्थमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''अर्थमंत्री''' हा एखाद्या देशाच्या, राज्याच्या, विभागाच्या अथवा प्रांताच्या [[सरकार]]मधील एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री आहे. हा मंत्री त्या सरकारच्या आर्थिक व वित्तीय धोरणांसाठी जबाबदार आहे. [[कर]], सरकारी खर्च इत्यादी बाबी ठरवणे तसेच देशाचा [[अर्थसंकल्प]] तयार करणे ही अर्थमंत्र्याच्या प्रमुख कार्यांपैकी काही आहेत.
{{विस्तार}}
 
==हेही पहा==
*[[भारताचे अर्थमंत्री]]
 
[[वर्ग:संवैधानिक व्यक्ती]]
[[वर्ग:रिकामी पाने]]