"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ३०:
 
== मराठी ब्लॉगर ==
[[आर. आर. पाटील]], प्रा. [[हरी नरके]], [[संजय सोनवणी]] , एम. डी. रामटेके, [[अनिता पाटील]] , भैय्या पाटील, [[प्रकाश पोळ]], (सह्याद्री बाणा)]] या लेखकांचे ब्लॉग सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अनेक पत्रकारही ब्लॉग लिहितात. [[सचिन परब]] , [[सूर्यकांत पळसकर]] ही काही पत्रकार मंडळी ब्लॉग लिहितात. बहुतांश [[मराठी ब्लॉगर]] स्वतःच्या नावानेच ब्लॉग लिहितात. काहींनी आपल्या ब्लॉगला स्वतंत्र नावे दिली आहेत.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले