"बनारसीदास खरगसेन जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३१८ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
({{विकिस्रोत साहित्यिक}})
बनारसीदास (किंवा बनारसीदास जैन; जन्म: १५८६, जौनपुर, उत्तर प्रदेश; मृत्यू १६४३) एक भारतीय कवी होते. ते एक श्रीमल जैन व्यापारी होते. त्यांनी भारतीय साहित्यातील पहिले आत्मचरित्र लिहीले. ते [[अर्धकथानक]] या नावाखाली प्रसिध्द झाले. अर्धकथानक हिंदीच्या ब्रज बोलीत काव्यरूपात लिहीलेले आहे. अर्धकथानकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.
 
 
 
==अर्धकथानक==
{{विस्तार}}
 
* मूळ हिंदी आत्मचरीत्र [[:s:अरध कथान| मराठीत अनुवाद करण्यासाठी मराठी विकिस्रोत बंधू प्रकल्पात]] उपलब्ध.
 
 
३३,१२७

संपादने