"राष्ट्रीय महामार्ग ४ (जुने क्रमांकन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०:
}}
 
'''राष्ट्रीय महामार्ग ४''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. १२३५ किमी धावणारा हा महामार्ग [[मुंबई]] व [[चेन्नई]] ह्या दोन महानगरांना जोडतो<ref>[http://morth.nic.in/writereaddata/sublink2images/NH_StartEnding_Station8634854396.htm भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी]{{मृत दुवा}} [https://archive.today/wXmJd विदागारातील आवृत्ती]</ref>. [[पुणे]], [[सातारा]], [[कोल्हापुर]], [[बेळगाव]], [[हुबळी]], [[चित्रदुर्ग]] व [[बंगळूर]] ही रा. म. ४ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ४ हा [[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण|भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने]] हाती घेतलेल्या [[सुवर्ण चतुष्कोण]] प्रकल्पाचा एक भाग आहे. [[मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग]] (भारतातील पहिला द्रुतगतीमार्ग) हा रा. म. ४ चा एक भाग आहे.
 
==शहरे व गावे==