"आल्फ्रेदो स्त्रॉसनर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
{{विस्तार}}
| नाव = आल्फ्रेदो स्त्रॉसनर
| लघुचित्र =
| चित्र = Alfredo_Stroessner2.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[पेराग्वे]]चा राष्ट्राध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ = १५ ऑगस्ट १९५४
| कार्यकाळ_समाप्ती = ३ फेब्रुवारी १९८९
| मागील = फेदेरिको चावेझ
| पुढील = आंद्रेस रॉद्रिग्वेझ
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1912|11|3}}
| जन्मस्थान = एन्कार्नासियोन, [[पेराग्वे]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2006|8|16|1912|11|3}}
| मृत्युस्थान = [[ब्राझिलिया]], [[ब्राझील]]
| पक्ष =
| धर्म =
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''आल्फ्रेदो स्त्रॉसनर मात्याउदा''' ({{lang-es|Alfredo Stroessner Matiauda}}; ३ नोव्हेंबर १९१२ - १६ ऑगस्ट २००६) हा [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेमधील]] [[पेराग्वे]] देशाचा एक लष्करी अधिकारी व [[हुकुमशहा]] होता. १९५४ साली एका लष्करी बंडाद्वारे स्त्रॉसनरने पेराग्वेची सत्ता बळकावली. पुढील ३५ वर्षे पेराग्नेच्या राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या स्त्रॉसनरने त्याच्या कार्यकाळात सर्व राजकीय विरोधकांना डांबून ठेवले व पेराग्वेमधील जनतेच्या [[मानवी हक्क]]ांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली केली. त्याच्या कट्टर [[साम्यवाद|कम्युनिस्ट]]-विरोधी विचारांमुळे [[अमेरिका|अमेरिकेचा]] राष्ट्राध्यक्ष [[ड्वाइट डी. आयझेनहॉवर]]चा स्त्रॉसनरला पाठिंबा होता.
 
१९८९ साली आंद्रेस रॉद्रिग्वेझने केलेल्या एका लष्करी बंदामध्ये स्त्रॉसनरला सत्ता सोडावी लागली. त्याने [[ब्राझील]]ला पलायन केले व मृत्यूपर्यंत पुढील १७ वर्षे तो [[ब्राझिलिया]] येथे वास्तव्यास होता.
[[वर्ग:पेराग्वेचे राष्ट्राध्यक्ष|स्तॉसनर, आल्फ्रेदो]]
 
[[वर्ग:रिकामी पाने]]
==बाह्य दुवे==
*[http://news.bbc.co.uk/2/hi/americas/4792281.stm श्रद्धांजली]
{{कॉमन्स वर्ग|Alfredo Stroessner|{{लेखनाव}}}}
 
{{DEFAULTSORT:स्त्रॉसनर, आल्फ्रेदो}}
[[वर्ग:पेराग्वेचे राष्ट्राध्यक्ष|स्तॉसनर, आल्फ्रेदो]]