"ऐरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Anvil by Zureks.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''ऐरण''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Anvil'', ''अ‍ॅन्विल'' ;) हे एक प्राथमिक अवजार आहे. हिच्या प्राथमिक स्वरूपात अन्य एखादी वस्तू हिच्यावर ठेवून ठोकण्याजोग्या, कठीण पृष्ठभागाच्या ठोकळ वस्तूसारखे हिचे स्वरूप असू शकते. ऐरणीतील [[जडत्व|जडत्वामुळे]] प्रहार करणाऱ्या अवजारातील [[गतिज ऊर्जा|गतिज ऊर्जेचे]] रूपांतर लक्ष्य वस्तूचे रूपपालटात होते. ऐरणीवरील कामांच्या स्वरूपानुसार तिला विशिष्ट आकार दिलेला असतो. [[लोहार]]काम वा [[सोने|सोन्याचे]] काम करतांना तप्त धातू ऐरणीवर ठेवून तो [[हातोडा|हातोड्याने]] ठोकतात व त्या धातूला आवश्यक आकारात आणल्या जाते. लोहारकामाची ऐरण मोठी तर सोन्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी ऐरण आकारमानाने छोटी असतेअसत.
[[चित्र:Loharkam.jpg|thumb|right|250px|एक लोहार, ऐरण (खालील) व [[हातोडा]] (वरील) वापरून लोखंडाच्या सळईस आकार देताना]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऐरण" पासून हुडकले