"बेलीझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख बेलिझ वरुन बेलीझ ला हलविला
No edit summary
ओळ ५:
|राष्ट्र_ध्वज = Flag of Belize.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of Belize.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationBelize.svg
|राष्ट्र_नकाशा = Belize-CIA WFB Map.png
|ब्रीद_वाक्य = "Sub Umbra Floreo" (लॅटिन)
|राजधानी_शहर = [[बेल्मोपान]]
|सर्वात_मोठे_शहर = [[बेलिझबेलीझ सिटी]]
|सरकार_प्रकार = संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही
|राष्ट्रप्रमुख_नाव =
|राणी = [[एलिझाबेथ दुसरी]]
|पंतप्रधान_नाव = [[डीन बॅरो]]
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = ''Land of the Free'' <br />[[File:Land of the Free instrumental.ogg|center]]<hr/>'''शाही राष्ट्रगीत:''' ''[[गॉड सेव्ह द क्वीन]]''
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = २१ सप्टेंबर १९८१
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[बेलिझबेलीझ डॉलर]]
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १५०
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = २२,९६६
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ०.७
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = १७३
|लोकसंख्या_संख्या = ३,२०४०,०००८४४
|लोकसंख्या_घनता = १५१४
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग = - ६−०६:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ५०१
|आंतरजाल_प्रत्यय = .bz
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = २.५२५९९९ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = ८,७५३
|माविनि_वर्ष =२०१३
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.७३२
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =८४ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">उच्च</span>
}}
'''बेलीझ ''' हा [[मध्य अमेरिका|मध्य अमेरिकेतील]] एक लहान [[देश]] आहे. बेलीझच्या उत्तरेस [[मेक्सिको]]चा [[युकातान द्वीपकल्प]], पश्चिमेस व दक्षिणेस [[ग्वातेमाला]] तर पूर्वेस [[कॅरिबियन समुद्र]] आहेत. [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.
'''बेलिझ ''' (जुने नाव: ब्रिटिश होन्डुरास) हा [[मध्य अमेरिका|मध्य अमेरिकेतील]] एक [[देश]] आहे.
 
इ.स. पूर्व काळामध्ये [[माया संस्कृती]]चा भाग असलेल्या बेलीझमध्ये १६व्या शतकात [[स्पेन|स्पॅनिश शोधक]] पोचले. येथे अनेक वर्षे [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] व्यापारी व वसाहतकार वास्तव्यास होते. १९व्या शतकामध्ये मध्य अमेरिकेमधील स्पॅनिश राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण बेलीझवर ताबा मिळवला. १८६१ साली बेलीझ ही [[ब्रिटिश साम्राज्य]]ाची एक वसाहत बनवली गेली व तिचे नाव बदलून ''ब्रिटिश होन्डुरास'' असे ठेवण्यात आले. १९७३ साली ह्या वसाहतीचे नाव बदलून पुन्हा बेलीझ ठेवण्यात आले व २१ सप्टेंबर १९८१ रोजी बेलीझला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडीला बेलीझ [[राष्ट्रकुल परिषद]]ेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी [[एलिझाबेथ दुसरी]]चे औपचारिक राष्ट्राध्यक्षपद आहे.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Belize|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.belize.gov.bz/|अधिकृत संकेतस्थळ}}
* {{विकिअ‍ॅटलास|Belize|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Belize|{{लेखनाव}}}}
 
{{अमेरिका खंडातील देश}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बेलीझ" पासून हुडकले