"बेलीझ राष्ट्रीय फुटबॉल संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Abhijitsathe ने पुनर्निर्देशन ठेउन लेख बेलिझ फुटबॉल संघ वरुन बेलीझ फुटबॉल संघ ला हलविला
छोNo edit summary
ओळ १:
'''बेलीझ फुटबॉल संघ''' ({{lang-es|Selección de fútbol de Belice}}; [[फिफा राष्ट्रीय संकेतांची यादी|फिफा संकेत]]: BLZ) हा [[मध्य अमेरिका|मध्य अमेरिकेमधील]] [[बेलीझ]] देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. [[फिफा]]च्या [[कॉन्ककॅफ]] मंडळाचा सदस्य असलेला बेलीझ आजच्या घडीला [[फिफा]]च्या [[फिफा जागतिक क्रमवारी|जागतिक क्रमवारीमध्ये]] १६१ व्या स्थानावर आहे. आजवर बेलीझ एकाही [[फिफा विश्वचषक]] स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही. बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील सर्वात कमकुवत संघ समजला जातो.
{{माहितीचौकट राष्ट्रीय फुटबॉल संघ }}
{{विस्तार|राष्ट्रीय फुटबॉल संघ}}
 
==बाह्य दुवे==
[[वर्ग: राष्ट्रीय फुटबॉल संघ]]
*[http://www.belizefootball.bz/index.php अधिकृत संकेतस्थळ]
[[वर्ग:रिकामी पाने]]
 
{{माहितीचौकट [[वर्ग:राष्ट्रीय फुटबॉल संघ }}]]
[[वर्ग:बेलीझ|फु]]
[[वर्ग:कॉन्ककॅफ]]