"वर्गजाणीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: समाजविज्ञान आणि राज्यशास्त्रात, विशेषतः मार्क्सवाद|मार्क्सवा...
(काही फरक नाही)

११:०२, २६ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

समाजविज्ञान आणि राज्यशास्त्रात, विशेषतः मार्क्सवादात, स्वतःच्या सामाजिक वर्ग व आर्थिक दर्जाबद्दल, त्या वर्गाच्या जडणघडण व हितसंबंधांबद्दल असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या समजुतदारीला वर्गजाणीव ही संज्ञा वापरली जाते.