"युआन श्वांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
[[]]
No edit summary
ओळ १:
'''ह्युएन-त्सांग''' (.स.६०३ - .स. ६६४) हा एक [[चीन|चीनी]] विद्वान होता. ज्ञानाच्या आणि योग्य गुरूच्या शोधात तो भारतात आला. त्याचा जन्म चीनमधील [[हुनान]] या प्रांतात झाला. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने [[बौद्ध|बौद्ध धर्माची]] दिक्षा घेतली. यानंतर ज्ञानाच्या आणि योग्य गुरूच्या शोधात त्याने चीन पालथा घातला परंतु त्याचे समाधान न झाल्याने त्याने भारतात येण्याचे ठरवले.
 
भारतातही त्याने सर्वत्र प्रवास केला. काश्मिरपासून [[तक्षशिला]], [[मथुरा]],[[काशी]], कपिलवस्तू,[[पाटलीपुत्र]],[[नालंदा]] अशा अनेक ठिकाणी त्याने वास्तव्य केले. याकाळात त्याने [[वेद]], भाषा, [[व्याकरण]],[[आयुर्वेद]],तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला. ई.स.६४५ मध्ये तो चीनला परत गेला.
 
[[Categoryवर्ग:चीनी विद्वान ]]
[[वर्ग:इतिहास]]
 
[[en:Hyuen Tsang]]
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
[[Category:चीनी विद्वान ]]