"कॅनडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
ओळ ९९:
 
=== शिक्षण ===
कॅनडातील प्रांत व प्रदेश आपआपल्या भागातील शिक्षणव्यवस्थेची रचना ठरवतात. या सगळ्या व्यवस्था साधारण सारख्याच असतात परंतु त्यात प्रदेशानुसार संस्कृती व भूगोलाबद्दलची माहिती वेगवेगळी असते.<ref name="शिक्षण">{{संकेतस्थळ स्रोत | लेखक =Council of Ministers of Canada | प्रकाशक = Education@Canada | शीर्षक = कॅनडातील शिक्षणपद्धतीचे सिंहावलोकन | दुवा= http://www.educationcanada.cmec.ca/EN/EdSys/over.php | अ‍ॅक्सेसदिनांक = 2006-05-22 }}</ref> प्रदेशानुसार वयाच्या ५-७ पासून १६-१८ वर्षांपर्यंतचे शिक्षण सक्तीचे आहे. यामुळे कॅनडातील साक्षरताप्रमाण ९९% आहे. उच्चमाध्यमिक शिक्षणसुद्धा प्रांतीय व प्रादेशिक सरकारचालवतात व त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून येतो. याशिवाय केंद्र सरकारकडून संशोधनासाठी निधी आणि विद्यार्थ्यांना कर्ज तसेच शिष्यवृत्ती दिल्या जातात. इ.स. २००२मध्ये कॅनडातील २५ ते ६४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ४३% व्यक्तींनी उच्चमाध्यमिक शिक्षण घेतलेले होते तर २५-३४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ५१% व्यक्ती उच्चशिक्षित होत्या.<ref>{{संकेतस्थळcite स्रोतwebsantosh | लेखक = Department of Finance | प्रकाशक = Department of Finance Canada | शीर्षक = कॅनडातील उच्चशिक्षण{{मृत |विदा संकेतस्थळ दुवा}}=http://wayback.archive.org/web/20061008115722/http://www.fin.gc.ca/ec2005/agenda/agc4e.html | विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | दुवा= http://www.fin.gc.ca/ec2005/agenda/agc4e.html| दिनांक = [[2005-11-14]] | अ‍ॅक्सेसदिनांक = 2006-05-22}}</ref>
 
=== संस्कृती ===
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅनडा" पासून हुडकले