"करीना कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ ३६:
 
कपूर घराण्याच्या कौटुंबिक परंपरेप्रमाणे करिनेनेही लग्न करून स्थिरस्थावर व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती; कारण कपूर घराण्यातल्या बायकांनी चित्रपटात काम करणे हे चांगले समजले जात नसे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = स्क्रीन वीकली | प्रकाशक = इंडियाएफएम | शीर्षक = द फॅमिलीज दॅट हॅव चेंज्ड द फेस ऑफ बॉलिवूड | दिनांक = २४ सप्टेंबर, इ.स. २००७ | दुवा = http://indiafm.com/features/2007/09/24/3059/index.html | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ सप्टेंबर | अ‍ॅक्सेसवर्ष = इ.स. २००७ | भाषा = इंग्लिश }}</ref> याच कारणामुळे तिच्या आईवडिलांमधील दुरावा वाढला आणि बबिता आपल्या मुलींसह वेगळी राहू लागली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = ललवाणी,विकी | प्रकाशक = द टाइम्स ऑफ इंडिया | शीर्षक = रणधीर-बबिता बॅक टुगेदर! | दिनांक = १० ऑक्टोबर, इ.स. २००७ | दुवा = http://timesofindia.indiatimes.com/India_Buzz/Randhir-Babita_back_together/articleshow/2443349.cms | अ‍ॅक्सेसदिनांक = २० ऑक्टोबर | अ‍ॅक्सेसवर्ष = इ.स. २००७ | भाषा = इंग्लिश}}</ref>
करीनाचा सांभाळ तिच्या आईनेच केला. इ.स. १९९१ साली तिची बहिण चित्रपटांमध्ये काम करेपर्यंत आईने प्रचंड कष्टामध्ये दिवस काढले. ती दोन नोकऱ्या करत असे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = ठकरानी, अनिल | प्रकाशक = मुंबई मिरर | शीर्षक = बेबो, फुल-ऑन{{मृत दुवा}} | दिनांक = १६ डिसेंबर, इ.स. २००७ | दुवा = http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?Page=article&sectid=53&contentid=2007121620071216041538781146a0864 | अ‍ॅक्सेसदिनांक = २७ डिसेंबर | अ‍ॅक्सेसवर्ष = इ.स. २००७ | भाषा = इंग्लिश }}</ref>
 
करिनेने जमनाबाई नर्सी स्कूल, मुंबई आणि नंतर वेल्हाम गर्ल्स, [[देहरादून]] बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मिठीबाईमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर तिने ३ महिन्यांचा उन्हाळी अभ्यासक्रम हार्वर्ड विद्यापीठामधून पूर्ण केला.<ref name="कपूरमुलाखत">{{ संकेतस्थळ स्रोत | लेखक = वर्मा, सुकन्या | प्रकाशक = रेडिफ.कॉम | शीर्षक = आय डू नॉट इंटेंड डुइंग द डेव्हिड धवन काइंड ऑफ फिल्म्स | दिनांक = १८ मे, इ.स. २०० | दुवा = http://www.rediff.com/entertai/2000/may/18kar.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = २१ ऑक्टोबर | अ‍ॅक्सेसवर्ष = इ.स. २००६ | भाषा = इंग्लिश }}</ref>