"पुसद तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७३:
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ जिल्ह्याचा]] एक [[तालुका]] आहे. [[पुस]] ही नदी पुसद शहरातून वाहते. लोकमान्य टिळकांनी पुसदला स्वराज्याची पंढरी म्हणून संबोधले होते. स्वातंत्र्यपूूर्व काळात भारतातील पहिला [[जंगल]] [[सत्याग्रह]] पुसद येथे झाला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ [[मुख्यमंत्री]] पदावर राहणारे व [[हरित क्रांतीचे]] प्रणेते [[वसंतराव नाईक]] हे पुसदचेच होते. पुसदला वेगळा [[जिल्हा]] म्हणून दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. पुसद येथे जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजारपेठ आहे.
 
==भौगोलीक==
पुसद हे शहर डोंगराळ भागात येते. हे शहर डोंगरांनी वेढलेले असून याच्या चारही बाजूंनी [[डोंगर]] आहे. पुसद येथे येण्यासाठी किंवा येथून जाण्यासाठी [[घाट]] ओलांडावा लागतो.
{{विस्तार}}
{{यवतमाळ जिल्ह्यातील तालुके}}