"इटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''इटली''' हा [[दक्षिण युरोप|दक्षिण युरोपातील]] एक [[देश]] आहे. हा देश अतिशय [[विकसित]] असून तो बलाढ्य अशा [[G-7 राष्ट्रे]] यांचा सदस्य आहे. इटली चे [[क्षेत्रफळ]] ३,०१,२५३ चौ.किमी एवढे आहे. [[लिरा]] हे इटली चे [[चलन]] असून इटली ची [[साक्षरता]] ९७ टक्के आहे. [[ख्रिश्चन]] हा येथील प्रमुख [[धर्म]] असून [[इटालीयन]] ही प्रमुख भाषा आहे. [[रोम]] ही इटलीची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. हा देश गंधकाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इटली" पासून हुडकले