"बोरीवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ २१:
 
बोरीवली हे मुंबईच्या उत्तर टोकाला वसले आहे. पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ,पश्चिमेला गोराईचे खारफुटीचे जंगल , वाहणाऱ्या पोयसर आणि दहिसर नद्या यामुळे या उपनगरास "जंगलातले उपनगर" असा म्हणायला काही हरकत नाही.शहराच्या वेढ्या त वसलेले एकमेव संरक्षित जंगल अशी ख्याती या जंगलाची जगभर आहे.या जंगलात ४थ्या शतकातल्या कान्हेरी गुंफा आहेत आणि जैनांचे धर्मक्षेत्र "तीनमुर्ती" या नावाने ओळखले जाते.पश्चिमेला मंडपेश्वर गुंफा आहेत.
बोरिवलीत अनेक उद्याने आहेत त्यापैकी एक म्हणजे "वीर सावरकर उद्यान".या उद्यानात सर्व वयोगटाच्या लोकांसाठी करमणुकीची साधने आहेत. बोटिंगसाठी तलाव , जॉगिंग पाथ इ .सोयी आहेत.
अनेक जाती-धर्माचे लोक बोरिवलीत राहतात.गणेशोत्सव, नवरात्री, नाताळ,रमजान इ सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.कोरा केंद्र येथील दांडिया-रास प्रसिद्ध आहे.
 
== वाहतूक व दळणवळण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बोरीवली" पासून हुडकले