"नृसिंह सरस्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
 
'''श्रीनृसिंहसरस्वती''' हे [[श्रीपाद वल्लभ]] यांनंतरचे [[दत्त|श्रीदत्तात्रेयांचे]] दुसरे पूर्णावतार मानले जातात.<ref>{{cite websantosh | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2644239.cms? | शीर्षक=दत्तसंप्रदायातील सत्पुरुष! | दिनांक=२३ ड‍िसेंबर २००७ | लेखक= | प्रकाशक=महाराष्ट्र टाईम्स | अॅक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१४ | भाषा=मराठी}}</ref> [[नरसोबाची वाडी]], औदुंबर, [[गाणगापूर]] येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात. [[श्रीगुरुचरित्र]] या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा ''''वेद'''' मानला जातो. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}